
पोस्टातील बचत व गुंतवणूक
“थेंबे थेंबे तळे साचे” या उक्तीप्रमाणे दरमहा दैनंदिन गरजांची पूर्तता करून शिल्लक राहिलेल्या अथवा बचत करून बाजूला ठेऊन दिलेल्या आपल्या पै पैशाची वृद्धी होणं देखील तितकेच अपेक्षित आणि आवश्यक असतं. अनेकदा आपल्याला यासाठी योग्य पर्याय सापडत नाही आणि बचतीचे पैसे एकतर आपल्याकडून खर्चतरी होतात अथवा तसेच पडून राहतात. यासाठी अगदी सोपा आणि सोईस्कर पर्याय म्हणजे…