
मनातलं घर आणि घरातलं मन
मनात घर करून राहिलेल्या घराला आपल्या मनाइतकंच सुंदर सजवायचं, खुलवायचं असतं. घर छोटं असलं तरी चालतं पण त्याला सजवणारं मन मात्र मोठं असावं लागतं. आपल्या छोट्या घरातच मोठ्या मनानं सौंदर्याचा साक्षात्कार घडवायचा असतो. तेव्हाच आपल्या मनातलं घर हवं तसं तयार होऊ शकतं आणि घरातल्या मनाला त्याचा आनंद मिळू शकतो. दैनंदिन जीवनात निरनिराळे प्रसंग, अनुभव येत…