बँकेतील बचत आणि गुंतवणूक

आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्वाचं ठिकाण म्हणजे बँक. आपली बँक, अत्यंत जिव्हाळ्याची, नेहेमीच सुरक्षित आणि सुखावह वाटते अशी. अडीअडचणींना सतत उभी राहणारी, लाख मोलाच्या जमा पुंजीची जोखीम राखणारी, त्याची वृद्धी देणारी. पूर्वीच्या तुलनेने आपल्या पैशाबरोबरच भावनांची गुंतवणूक केल्या जाणाऱ्या हल्लीच्या बँकांचे गुंतवणुकीचे विविध प्रकारही त्या बँकेची काहीशी वेगळीच ओळख करून देताना आपण अनुभवतो. हल्ली…

पुढे वाचा...